Apr 27, 2017

#mumbailocal #announcement #fun

पुढील स्टेशन ठाणे अगला स्टेशन थाने Next station Thane मुंबईत काही मोजके अपवाद वगळता (उदा सायन-शीव) सगळ्या स्टेशन्सची नावे प्रत्येक भाषेत सारखीच असतात. तरीही ही अशी तीन तीन भाषेत अनाऊंसमेन्ट करण्याची आयडीया कोणाची बरे? #railway #mumbailocal #announcement #justlikethat Http://majheviewsanireviews.blogspot.in

No comments:

Post a Comment