Apr 29, 2017

#Facebook and #maths

शाळेत आपले गणित फारच कच्चे होते हे मनातले दुःख जरा कमी करण्यासाठीच बहुतेक फेसबुक वरच्या वेगवेगळ्या pages वरची गणिते कोणतेही बक्षिस किंवा मार्क मिळत नसले तरी लोक भल्या मोठ्या उत्साहाने सोडवत बसतात. #thinkpositive #beoptimistic Http://majheviewsanireviews.blogspot.in

No comments:

Post a Comment