Apr 18, 2017

फेसबुक आणि तापमान

रोज फेसबुक उघडलं की झुकरबर्ग नित्य नेमाने सांगतो की आजचं Temperature खुप जास्त high असणार आहे. अर्थात फेसबुक उघडायच्या आधीच, घराची खिडकी उघडली तरी कळतच की!

No comments:

Post a Comment