Apr 18, 2017

Be Positive and optimistic

पोळी खाताना आपण नेहमी ताटातील पोळीचे छोट्या छोट्या तुकड्याचे घास करतो आणि मग पोळी संपवतो. तसंच काहीसं आपण आपल्या ध्येया बाबतीत व त्यातून मिळणाऱ्या यशा बाबतीत वागावं. लहान सहान गोष्टी celebrate करायला सुरूवात करायला हवी. पुढचे संपूर्ण वर्ष कसं जाईल किंवा मागचे वर्षे कसे गेले याचा overall विचार करत बसण्यापेक्षा आजचा दिवस किती छान जाईल किंवा आजचा दिवस किती छान होता यावर रोज purposefully विचार करायचा. कठीण आहे पण ही सवय मनाला लावून घ्यायला हवी.

No comments:

Post a Comment