Mar 8, 2017

महिला दिन शुभेच्छा happy women's day

Zमहिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. आज जर देव प्रसन्न झाला आणि म्हणाला की माग तुला काय हवे ते तर माझं ठरलय काय मागायचे ते. - आज या महिला दिनाच्या निमित्ताने केवळ मुलगी नको म्हणून अवैधरीत्या गर्भपात करण्याचीही तयारी असणार्‍यांना, असे न करण्याची उदंड सद्बुद्धी देवो आणि गावखेड्यात, आदिवासी पाड्यात पोटभर अन्न व अंगभर कपड्यासाठी हाल सहन करणार्‍या महिलांना त्यांच्या बेसिक गरजा पुर्ण होवोत, हीच आजच्या दिवशी अगदी पोटतिडकीने मनापासुन देवाजवळ केलेली प्रार्थना .

No comments:

Post a Comment