आज भारत-न्यूझीलंडमधील शेवटच्या मॅच मध्ये विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर आपला धोनी दादा आणि बाकी टीम इंडिया मधील सगळ्या खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईचे नाव झळकतेय हे बघून जाम म्हणजे जाम म्हणजे जाम छान वाटले.
आज, त्यांची आई नसलेल्या आईचाही ऊर अभिमानाने भरून आला असणार!
God Bless You Team India!
http://majheviewsanireviews.blogspot.in
No comments:
Post a Comment