रियल लाईफ मधुन थोडासा विरंगुळा म्हणुन फेसबुक, वॉट्सअपवर फिरकावं म्हटलं की
इकडे ही जातपातीवर, धर्म भेदावर कधी शालजोडीतले तर कधी स्पष्टपणे टिप्पणी करत राहणारे
पाहायला मिळतात.
बाहेर ही तेच,इथे ही तेच..सध्या सगळीकडं हेच..!
खरं तर आता बाहेर जेवढा जातीयवाद,द्वेष,मत्सर जाणवतो त्याहुन तो इतका जास्त सोशल मिडियात दिसतो की 'यह किधर रे आगया मै द्येवा' असं वाटण्याचेच चान्सेस जास्त!
-
Https://majheviewsanireviews.blogspot.in
No comments:
Post a Comment