मध्यंतरी 'पर्यवेक्षकांना देण्यात येणारे मानधन हा एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला गेला.
दरवर्षी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना वर्षानुवर्षे निव्वळ रूपये पंचवीस इतके कमी मानधन दिले जाते. हे पंचवीस रुपये तरी का घ्यावे असा प्रश्न पर्यवेक्षकांना पडतो.
मुलांचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचे पर्यवेक्षण करणे हे अतिशय महत्वाचे व जबाबदारीचे काम पर्यवेक्षक करत असतात. त्यामुळे या कामाला
न्यायिक असे मानधन द्यायला हवे.
No comments:
Post a Comment