HBD (Happy birthday) किंवा KIT (Keep in touch) किंवा TY ( Thank you) अशा महत्वाच्या आणि भावनिक मुल्ये असणाऱ्या शब्दांचेही निव्वळ वेळ वाचवण्याच्या हेतूने जे शॉर्टफॉर्मस लिहीतात त्यांचा असे शॉर्टफॉर्म लिहुन किती बरं वेळ वाचत असेल आणि त्या 1 सेकंदाच्या वाचवलेल्या वेळात लोक कोणती इतर महत्वाची कामे पूर्ण करत असतील ह्याचे नेहमीच कुतूहल वाटते.
असो!
म्हणून म्हटलं आपणही ट्राय करून बघू!
HDTAOY अर्थात
Happy Dasara To All Of You!
-
प्रज्ञा
Https://majheviewsanireviews.blogspot.in
No comments:
Post a Comment