Oct 4, 2016
सर्जिकल स्टाईक
" #सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय रे भाऊ?"
असा प्रश्न आपल्या पैकी बर्याच जणांना पडला असेल!
त्याचे हे स्पष्टीकरण -
एखादी विशिष्ट माहिती मिळाल्यावर त्यापुरती करावयाची कारवाई म्हणजे #सर्जिकल स्ट्राईक!
उदा. एका ठिकाणची शत्रूची एक चौकी उडवायची असेल तर फक्त ती चौकी उडवण्याची कारवाई म्हणजे सर्जिकल स्टाईक. त्याच्या आजुबाजूला काय आहे, कोण आहे, कोण राहतात याच्याशी या कारवाईचा संबंध नसतो.
सोप्या शब्दात उदाहरण द्यायचे झाले तर -
बायपास करायची असेल तर त्यापुरतीच शरीराची कापाकापी करतात, तसे. बायपास करताना जसे याला अजून काही रोग आहेत का बरे शरीरात...! असतील तर तेही पाहून घेऊ ...असे न करता बायपास नीट करण्यावरच फक्त लक्ष दिले जाते, तसे.
-
इति
कर्नल श्री. का. खाजगीवाले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment