आता पासूनच तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस यायला सुरुवात झाली असेल.
यात 90 % मेसेजेस काॅपी पेस्टed असणार आहेत. काही to do list चा भाग म्हणून तर काही आद्य कर्तव्य पार पाडायचे आहे असे समजून!
असो!
पण उरलेले 10% मेसेजेस मात्र कळकळीने, आपुलकीने, जिव्हाळ्याने पाठवलेले असतील.
माझ्या कडुन ही तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा, अगदी मनापासून!
खुप खुप आनंदोत्सव घेऊन येवो हा सण तुमच्या आयुष्यात.
-
प्रज्ञा
No comments:
Post a Comment