लग्नमंडपात नटूनथटून आलेल्या नवरी अन तिच्या घरच्या मंडळींवर नवरदेवाच्या
अंघोळीचे पाणी 'शादी की रस्म' म्हणत बनारसी वरमाई अगदी उन्मादाने गंगाजल उडविल्याच्या थाटात शिंपडते व वधूकडील महाराष्ट्रीय मंडळी अनिच्छेने ते सहन करतात.!!
'काहे दिया परदेस' या झी मराठीवरील मालिकेतील हा प्रसंग. असतं का असे काही?
असो .. असं असेलही !
No comments:
Post a Comment