व्हाॅट्सप वर नातेवाईकांचा, मित्रमैत्रिणींचा असे अनेक गृप आहेत. कोणत्याही गृपमध्ये आपण जे मेसेजेस पाठवतो त्यातील मजकूराच्या मताशी सहमत आहोत असे मानले जाते. गृपमध्ये अॅण्टी-वुमन जोक्स शेअर न करता हलकेफुलके, चेहर्यावर एक हसू आणणारे, सकारात्मक आणि प्रेरणादायी असेच मेसेजेस पाठवणे मला योग्य वाटते.
'स्त्री' वर केलेल्या जोक्स मध्ये नेहमीच 'सासू-नणंद-बायको' या नात्याला 'टार्गेट' केले जाते. प्रत्येक नात्यात व्यक्तींच्या विभिन्न स्वभावामुळे एक
तिखटगोड चव असते.
सदसद्विवेक बुध्दीने
त्यातील गमतीशीर किस्से शेअर करणे वेगळे आणि सारासार विचार न करता बायको किंवा सासू यांची चारचौघात खिल्ली उडवणारा कोणताही
जोक सरसकटपणे शेअर करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

No comments:
Post a Comment