झी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' ह्या कार्यक्रमात विनोदाच्या नावाखाली सध्या थिल्लरपणा सुरू आहे. सागर कारंडे,
भालचंद्र कदम, भारत गणेशपूरे हे गुणी
कलाकार एरवी इतर नाट्य-अविष्कारांमध्ये, मालिकांमध्ये उत्कुष्ट अभिनय करत असले तरी त्यांनी
'हवा येऊ द्या' या कार्यक्रमात करत असलेले
तेच तेच जुने विनोदाचे पंचेस, घसरत चाललेला विनोदाचे दर्जा, पाचकळपणा आता आवरता घ्यावा. 'हसवणे' हे या जगातील सगळ्यात कठीण काम आहे. आणि याच हेतूने सुरू झालेल्या या कार्यक्रमात दर्जेदार आणि खळखळून हसवणारी विनोद निर्मिती करावी हीच अपेक्षा आहे.

No comments:
Post a Comment