कॉलेज लाईफ मध्ये असलेली सडपातळ झीरो फिगर असण्या पेक्षा निरोगी आणि सुदृढ असणे जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते.
वयानुसार, आपल्या कामाच्या स्वरूपानुसार व मुख्यत्वे आनुवंशिकते नुसार आपल्यात झालेले बदल आपण लवकरात लवकर सकारात्मकपणे स्विकारायला हवेत.
अति डाएट वा अति व्यायाम करून बारीक होण्याचा अट्टाहास करून तब्येतीची हेळसांड करण्यात काहीच अर्थ नाही.
त्यापेक्षा शक्य तेवढे घरचे जेवण, योग्य व्यायाम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताणविरहित जीवनचर्या या गोष्टींना प्राधान्य द्यावे.

No comments:
Post a Comment