दूरदर्शन च्या सुरवातीच्या काळात लहान
मुलांसाठी मराठीत
किलबील, गुजराथीत संताकुकडी, हिंदीत खेल खिलौने हा तर मॅजिक लॅम्प हा इंग्लिशमधुन कार्यक्रम असे. त्या शिवाय 'फन टाईम', 'विक्रम वेताळ', 'एक दोन तीन चार' या सारख्या खास बाल प्रेक्षकांसाठीच्या मालिका देखील कमालीच्या लोकप्रिय झाल्या होत्या.

परंतु टिव्हीवर
आज अहोरात्र सुरू असणारे असंख्य चॅनल्स असूनही लहान मुलांचे कार्यक्रम
कोणत्याही वाहिनीवर सुरू नाहीत.

बालविश्वावरील
कार्यक्रम सुरू झाले तर
प्रेक्षक त्यात्याही उपक्रमास चांगला
टीआरपी मिळवून देतील यात शंका नाही.
कार्यक्रम सुरू झाले तर
प्रेक्षक त्यात्याही उपक्रमास चांगला
टीआरपी मिळवून देतील यात शंका नाही.
No comments:
Post a Comment