दिवाळी च्या मुहूर्तावर
सुबोध भावे दिग्दर्शित 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट म्हणजे रसिक प्रेक्षकांना दिवाळीची संगीतमय भेटच आहे.
नाटक किंवा पुस्तकावर आधारित चित्रपटाबद्दल नेहमीच वाटतं की ओरिजनल ते ओरिजनल, जुने ते सोने, परंतु या चित्रपटाच्या बाबतीत
मात्र असे वाटत नाही. आपण थिएटरबाहेर पडल्यावरही हा सिनेमा मनात रुंजी घालत राहतो.
असेच उत्तमोत्तम प्रयोग होत रहावेत जेणेकरून अजरामर संगीत नाटके पुनरूज्जिवित होतील व
नवीन पिढीला नाट्य संगीताची ओळख होऊन व आवड निर्माण होईल.
No comments:
Post a Comment