कितीही प्रयत्न केला तरी
आपण टेन्शन घेणे बंद करू शकत नाही पण तरीही ते कमी नक्कीच करू शकतो.
एखादी आवडती डिश, कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावं असे छानसं गाणं, खळखळून हसवणारी आप्तस्वकीयांची सोबत किंवा तशीच एखादी आठवण हे साधेसुधे उपायही मनावरचा ताण थोडाफार तरी हलका करतात.
वपूर्झा मध्ये व.पु. काळे यांनी समर्पक शब्दात 'ताण' या विषयावर मत व्यक्त केले आहे-
"मुर्ख प्रश्नांना तशीच उत्तरं सतत शोधण्याचा आणी त्याची पुर्वतयारी करण्याचा ताण विलक्षण असतो. त्यात आपण चांगलं काम करण्याची शक्ती गमावून बसतो."
त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकारात्मक विचारसरणीच्या व तुमचा द्वेष करणार्या व्यक्तींना दुर ठेवले तर अर्धा ताण तिथेच कमी होतो.

No comments:
Post a Comment