Apr 23, 2017

#oneliner #grammer

खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा - कूर्मगतीने चालणे -> ( कूर्म = कासव ) कपात चहा काठोकाठ भरून तो कप किचन मधुन माजघरापर्यंत येताना त्यातला चहा किंचितही बशीत सांडू नये म्हणुन आपण दबकत दबकत, हळूहळू ज्या गतीने चालतो त्या गतीला 'कूर्मगतीने चालणे' असे म्हणतात. #fun #marathigrammer #oneliner Http://majheviewsanireviews.blogspot.in

No comments:

Post a Comment