Apr 7, 2017

डॉटर्स आर नॉट अ टेन्शन, डॉटर्स आर लाईक टेन सन

डॉटर्स आर नॉट अ टेन्शन, डॉटर्स आर लाईक टेन सन हे असले मेसेजेस लिहीणारे, आणि हे मेसेजेस फाॅरवर्ड करणारे अत्यंत मागासलेल्या विचारांचेच आहेत असे मला वाटते. मुलगी होणे किती चांगली गोष्ट आहे हे सांगण्यासाठी अजूनही मुलांशीच तुलना करावी लागते यापेक्षा दुर्दैवी काय असेल .

No comments:

Post a Comment