मॅगी नूडल्समध्ये शरीरास हानिकारक घटक आढळल्यानंतर या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या प्रख्यात सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल करण्याचे व गरज पडल्यास अटक करण्याचे आदेश जारी झाले. या सर्व प्रकरणात अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांची प्रतिक्रिया अत्यंत संतापजनक आहे.
'आम्ही काही वर्षांपूर्वी मॅगीची जाहिरात करत होतो, आता आमचा मॅगीशी काहीही संबंध नाही' असे त्यांचे बेजबाबदार विधान सर्व फॅन्स साठी धक्कादायक व अनपेक्षितच आहे.
खाद्य पदार्थ वा इतर तत्सम पदार्थांचा खप आणि विक्री वाढवण्यासाठी भरपूर मोबदला देऊन लोकांच्या आवडत्या कलाकारांकडून त्याची जाहिरात केली जाते. टिव्ही हे एक प्रभावी दृकश्राव्य माध्यम आहे. त्याचा प्रभावही दिर्घ काळ टिकणारा आहे. एखाद्या कलाकाराने अल्पावधीत केलेली जाहिरात सुद्धा चाहत्यांना स्मरणात राहते. याचा थेट परिणाम त्याने जाहिरात केलेल्या वस्तूच्या दिर्घ काळ विक्रीवरही होतो. या सर्व पार्श्वभूमीवर कोर्टाने जारी केलेले आदेश यथायोग्य आहेत. त्यामुळे मॅगी विक्री व प्रसारण संबंधित सर्व मान्यवर महोदयांनी न्याय व्यवस्थेला सहकार्य करणे हेच उचित ठरे

No comments:
Post a Comment