महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषद शाळाविद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवण देण्यात येते. विद्यार्थ्यांना बेचव आणि निकृष्ट जेवण घ्यावे लागणार नाही म्हणून मॅगी प्रमाणेच त्या अन्नपदार्थांचीही वेळोवेळी कडक तपासणी व कारवाई करण्यात यावी.
पोषक व नियमित दर्जेदार आहार यामुळे
विद्यार्थ्यांची उपस्थिती व त्यांचे आरोग्य दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले जाईल.
पोषक व नियमित दर्जेदार आहार यामुळे
विद्यार्थ्यांची उपस्थिती व त्यांचे आरोग्य दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले जाईल.
No comments:
Post a Comment