Sep 29, 2016
नाटकाचे बारसे
नाटक’ हा मराठी रसिक प्रेक्षकांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. संगीत असो की व्यावसायिक अशा प्रत्येक नाट्य प्रकाराला प्रेक्षकांनी कायमच कमी अधिक प्रमाणात भरभरून प्रतिसाद दिला. मात्र
लोकप्रिय झालेल्या किंवा नव्याने सुरू झालेल्या काही नाटकांची नावे अचानक बदलण्याचा ट्रेंड बघायला मिळत आहे. राजकीय हस्तक्षेप, काॅपी राईटचा मुद्दा, लोकप्रियतेचे बदलणारे अंदाज किंवा इतर कोणत्याही कारणास्तव हे बदल केले जातात.
अर्थात जास्तीत जास्त प्रेक्षकांनी नाट्यगृहात यावे ही या मागची मनोधारणा असली तरी
यामुळे प्रेक्षक संभ्रमित व साशंक
होण्याची व नाटकाला पर्याय शोधण्याचीच
परिस्थिती बर्याच वेळा येते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment