आधी काही जणांना झाड, नारळ वगैरे मध्ये गणपतीची प्रतिमा दिसायची. आता सोशल मिडियावर बरेच जण स्वयंपाकघरात लागणार्या आले, लसुण इत्यादी वस्तूंमध्ये दिसणारी (!) बाप्पांची छबी फॉरवर्ड करतायत.
मग गणेशोत्सवाच्या विधीवत विसर्जन प्रथेनुसार बाप्पाच्या मुर्ती प्रमाणेच या आले-लसुण वगैरेचे देखील विसर्जन होत असेल का?
No comments:
Post a Comment