होणार सून मी ह्या घरची’ ह्या मालिकेतील महासोहळा २५ मे ला पार पडला. सिनेरसिकांना
'एलिझाबेथ एकादशी' हा एक उत्तम चित्रपट देणार्या
मधुगंधा कुलकर्णी यांचे या मालिकेतही , विशेषतः या महासोहळ्यातील अप्रतिम लिखाण वाखाणण्याजोगे होते. यातील
प्रत्येक वाक्य प्रत्येक जण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात
रिलेट करू शकतो. दिग्दर्शक
मंदार देवस्थळी यांनीही अतिशय सुंदर रित्या ही लोकांसमोर आणली. अशा पद्धतीचे लिखाण एखाद्या मालिकेत फ़ार कमी वेळा आढळते. अनेक
घरांमधील हरवलेले संवाद पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हे एक मोठे 'काउन्सिलिंग' ठरले असेल यात शंकाच नाही.

No comments:
Post a Comment