मोठ्या धुमधडाक्यात आणि थाटामाटात खंडेराय आणि बानुबाईचे लग्न पार पडले आणि प्रेक्षकांनीही ते अगदी भक्तीभावाने पाहिले. तरूण पिढीने देखील सोशल नेटवर्किंग साइट्स वरून या विवाहाच्या चर्चा केल्या. उच्च दर्जाची ग्राफिक्स तंत्रमूल्ये वापरण्यात आलेला हा नेत्रसुखद
सोहळा विलोभनीय झाला परंतु या लग्न सोहळ्यासाठी 'बानुबया बानुबया' हे
दाक्षिणात्य संगीत पध्दतीतील 'लुंगी डान्स' स्टाईलचे वाटणारे गाणे कितीही चाल किंवा ठेका धरायला लावणारे असले तरी ते मात्र पौराणिक वा देवाधिदेवांच्या कथेला न शोभणारे होते