झी मराठी वरील 'फू बाई फू' आणि
कलर्स मराठी वरीलच 'कॉमेडी ऐक्सप्रेस विदाऊट टिकीट फुल टाईमपास'च्या धर्तीवर सुरू झालेला
'काॅमेडीची बुलेटट्रेन' हा विनोदाचा कार्यक्रम
दर शुक्रवारी रात्री 9.30 वाजता सादर केला जातो. यातील परिक्षकाचे काम बघणारे मकरंद अनासपुरे आणि रेणुका शहाणे यांचे परिक्षण खटकते.
प्रत्येक कलाकारांच्या विनोद सादरीकरणावर त्यांची एकसमान आणि सर्व साधारण प्रतिक्रिया असते. सादर केलेल्या विनोदी
कलाकृतींमधील कलाकारांची
देहबोली, अभिनय, हावभाव, ऊच्चार, संवादफेक, आवाजातील उतारचढाव व त्याच बरोबर त्रुटींचे विवेचन करणे असे सर्वागीण परिक्षण करणे परिक्षकाकडून अपेक्षित असते. मात्र या कार्यक्रमातील जजेस कडून सरसकट सगळ्या कलाकारांना दिलेली समान प्रतिक्रिया दिली जाते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही विनोदी अभिनय न केलेल्या रेणुका शहाणे या विनोदी कार्यक्रमात 'जज' असणे हेच सुसंगत वाटत नाही.

No comments:
Post a Comment