रेल्वेने मोबाईल वरून तिकीट व पास उपलब्ध करून दिलेली पेपरलेस तिकीट यंत्रणा स्वागतार्ह आहे. दररोज
वाढती प्रवासी संख्या व त्या तुलनेत कमी असणाऱ्या तिकीट खिडक्या यामुळे कोणत्याही वेळी दिसणार्या लांबलचक रांगा
या सुविधेमुळे कमी होण्यास मदत होईल.
परिक्षेला जाणारे विद्यार्थी, वृद्ध व अपंग तसेच अत्यावस्थ व्यक्तींना या सुविधेचा निश्चित फायदा होईल.
मात्र आयआरसीटीसीची वेबसाईट वापरताना येणाऱ्या अडचणी इथे येऊ नयेत ही अपेक्षा आहे.
प्रगत तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास ही योजना नक्कीच यशस्वी होईल.

No comments:
Post a Comment