आज मोबाईल सर्वांच्याच दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याचा वापर बंद करणे तर अशक्य आहे परंतु त्याचबरोबर मोबाईलचा काॅपी साठी होणारा गैरवापर टाळणेही गरजेचे आहे.
त्यामुळे काॅलेज व्यवस्थापनाने याबाबत लाॅकरसिस्टीम सारखी कायम स्वरूपी उपाय योजना अमलात आणली
पाहिजे. विद्यार्थ्यांना
लायब्ररी व इतर सुविधांप्रमाणे वार्षिक फी आकारून लाॅकर देण्यात आले तर ते सुरक्षेच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल व फक्त परिक्षाच नव्हे तर रोजच लेक्चर्सच्या वेळी मोबाईल लाॅकर मध्ये ठेवण्याचा नियम करता येईल जेणेकरून विद्यार्थी मोबाईल मध्ये कमी आणि अभ्यासात जास्त लक्ष देतील.

No comments:
Post a Comment