नमस्कार,
नुकतीच गाजावाजा करत झी टीव्ही वर
'कन्यादान' ही मालिका सुरू झाली. इतर अनेक वाहिन्या आणि मालिकांमध्ये चावून
चावून चोथा झालेले कथानक आणि निर्विकार चेहर्याचे नवोदित आणि अभिनयाचा लवलेशही न येणारे कलाकार बघून आपण ही मालिका का बघतोय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला.
ज्येष्ठ अभिनेते 'शरद पोंक्षे' यांचा अभिनय आणि शीर्षकगीताचे नाविन्यपूर्ण
चित्रीकरण हीच या मालिकेची आतापर्यंतची
जमेची बाजू आहे.
No comments:
Post a Comment