tag:blogger.com,1999:blog-91331036560125614772024-03-12T20:15:18.865-07:00Views ReviewBlog on View and Reviews.majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.comBlogger236125tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-74402099727176891812018-07-30T07:07:00.003-07:002018-07-30T07:07:35.098-07:00फोडणीचा भातरात्री उरलेल्या भाताचं काय करायचं याच्या असंख्य रेसिपीज वेगवेगळ्या चॅनलवर, वर्तमानपत्राच्या काॅलम्स मध्ये येत राहतात. शिळ्या भाताचे कटलेट, पॅटिस इथपासून ते भाताची शेवचकली कशी पाडावी इथपर्यंत! पण ते फक्त वाचण्याबघण्या पर्यंतच मर्यादित असतं! सगळ्या रेसिपीजमध्ये जिकतं कोण तर फक्त आणि फक्त फोडणीचा भातच! तेलाच्या खमंग फोडणीत बारीक चिरलेला लसूण खरपूस तळायचा आणि मग भरपूर कोथिंबीर पेरून ताटलीत ओतल्यावर ( सर्व्ह केल्यावर म्हणा हवंतर ) तयार फोडणीच्या भातात तो शोधुन वेचुन स्वाहा करायचा. याला दुसरं बेटर ऑप्शन काय असणार बरं!
आमच्या एका ओळखीच्या घरी, भाताच्या अक्षरशः पाव पट तेलात हा भात परततात. त्यांच्याकडच्या लोकांनी त्याला तळलेला भात असंच नाव ठेवलंय!
आता हा फोडणीचा भात कशाबरोबर खायचा हे ज्याच्या त्याच्या आवडीवर आहे. आम्हाला तर चहा बरोबर पण पळतो.
वरकरणी सोपा पदार्थ वाटत असला तरी प्रत्येकाच्या हातचा चांगला होईलच असं अजिबात नाही! स्कीलवर्क आहे हे ही!
Afterall Cooking is an Art and The Secret Ingredient is 'Love'majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-47270107672438510842018-07-30T06:58:00.001-07:002018-07-30T06:58:38.613-07:00आयुष्यआयुष्य फक्त दोन गोष्टींमुळे काँम्प्लिकेटेड होतं.
एक, कठीण असणाऱ्या गोष्टी फार सोप्या समजुन करायला जाणं;
आणि दोन, खरोखर सोप्याच असणाऱ्या गोष्टी कठीण समजून अर्धवट सोडून देणं!majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-16175371935589662422017-08-09T03:30:00.002-07:002017-08-09T03:30:51.000-07:00#Thedramacompanyकाल चॅनेल सर्फ करता करता सोनी टिव्ही वर 'द ड्रामा कंपनी' हा टुकार काॅमेडी शो पाहिला. मिथुन चक्रवर्ती 'जज' आणि कृष्णा, सुदेश, अली असगर व बाकी इतर फ्लाॅप/हिट शोज मधले वेचलेले कलाकार. आणि हा. . सैराट मधला तानाजी. हा सगळा संच घेऊन काॅमेडी करण्याचा दिनवाणा, केविलवाणा आणि वैतागवाणा प्रयत्न चालू होता. त्यात कसलेसे प्रमोशन करायला गोहर खान आलेली.
( #bigboss7 ).
या कार्यक्रमाचा #trp सांगण्याएवढाही नाही आणि तो कधी उंचावणारही नाही हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही इतका त्यातील काॅमेडीचा दर्जा सुमार आहे.
पण शो च्या शेवटी प्रमोशनसाठी आलेली #गोहर म्हणाली की "लवकरच हा भारतातला नंबर वन शो होणार आहे". ( हाच एक हशा पिकवणारा डायलॉग म्हणायला हरकत नाही )
..
..
..
याला म्हणतात, 'उंदराला मांजर साक्ष'.
#thedramacompany
#comedyshow
#trp
#sonytv
Http://majheviewsanireviews.blogspot.inmajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-36936851049560833892017-08-09T03:23:00.001-07:002017-08-09T03:23:53.821-07:00व्यक्ती तितक्या प्रकृतीएक ओळखीचं कुटुंब आहे.
त्यांना राहतं घर विकून नवीन घर घ्यायचं आहे. राहतं घर आई आणि मुलगा दोघांच्या नावावर आहे. पण मुलगा म्हणतो की हे घर विकून नवीन घर जे घेईन त्यात मात्र आईचे नाव नकोय मला.
कारण का?
.. तर तो म्हणतो "आईचे वय आता 70 आहे. म्हणजे ती काय जास्त दिवस नाही आता.
उद्या तिचे बरंवाईट झालं तर बहीण भाऊ हिस्सा मागायला येतील. कोणी सांगीतले झंझट करायला. So being on safer and better side, नवीन घराच्या मालकी पत्रावर मी आईचे नाव लावणारच नाही."
..
याला व्यवहार चातुर्य म्हणायचं की मनाचा कठोरपणा?
Practical असावं माणसाने, पण इतके?
अरे माणसा, तुझ्या तरी आयुष्याची गॅरेंटी कुठेय?
देव काय वरती वयाच्या sequence ने बोलवत नाही.
#feelings #relations #family #professionalism #profitandloss #selfishness #toomuchpracticallifemajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-56356621091092654772017-08-09T03:16:00.002-07:002017-08-09T03:16:52.638-07:00स्वातंत्र्यएकटेपणा आणि स्वातंत्र्य यात फार फरक आहे.
एकटं राहणारी सगळी माणसे स्वतंत्र असतातच असे नाही.
या उलट, काही व्यक्ती कितीही लोकांच्या गराड्यात असल्या तरी स्वातंत्र्य उपभोगू शकतात.
#lifeispuzzle
#liveit
#thoughtsmajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-29074599424937760922017-08-09T03:15:00.004-07:002017-08-09T03:15:59.423-07:00कालिकाई मनोकामना - पत्र स्पर्धा*पत्रस्पर्धा*
अलीकडची कित्येक वर्ष आपण मंडळी एकमेकांना पत्र लिहीनासेच झालो आहोत. पत्र हा विषयच आपल्या आयुष्यातून बाद झाला आहे. या टेक्नोसॅव्ही दुनियेला थोडंसं मागे टाकून आपण काही वर्ष मागे जाण्याचा प्रयत्न करूया. *'दिल की कलम से'* या सदराअंतर्गत आपण आपल्या भावना, काही न सांगितलेल्या गोष्टी, गैरसमजामुळे अर्धवट राहिलेलं संभाषण, कबुल न करता आलेल्या चुका त्या-त्या व्यक्तीला पोचविण्याचा प्रयत्न करूया. मग ती व्यक्ती आपली प्रेयसी/प्रियकर, आई- वडील, भाऊ-बहिण, किंवा किंचित ओळख असलेली व्यक्ती सुद्धा असू शकते.
चला तर मग ‘लिहिते व्हा’. तुम्ही लिहिलेले पत्र ‘कालिकाई मनोकामना’ मासिकात तुमच्या नावाने प्रसिद्ध केले जाईल. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू.
नोट : शब्दसंख्या ३५० ते ४००
मॅटर पाठवण्यासाठी पत्ता-
कालिकाई मिडिया प्रा. लि.
१०२, श्रीकृष्ण पार्क, राघोबा शंकर पथ, दत्त मंदिर जवळ, चेंदणी, ठाणे (प) ४००६०१
इमेल – kaalikaimanokamna@gmail.com
Phone – 9820797848 / 022-25366320
Facebook page – www.facebook.com/manokamnamagazine/
#kaalikaimanokamna
#magazine
#letterwriting
#competitionmajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-61397039433674059972017-08-09T03:13:00.001-07:002017-08-09T03:13:30.921-07:00खाद्य संस्कृती भारतीय खाद्य संस्कृतीत बाकी राज्यांच्या तुलनेत आसामी खाद्य संस्कृती बद्दल फारसं बोललं, ऐकलं जात नाही. त्यामुळे काहीशी उपेक्षित अशी ही संस्कृती आहे. जेवढा मान, कौतुक पंजाबी , राजस्थानी , महाराष्ट्रीय, दाक्षिणात्य, बंगाली, गोवन पदार्थाना आहे तेवढं कौतुक आसामच्या वाट्याला आलेले नाही ही कटु सत्य परिस्थिती. याच खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारा माझा हा संपूर्ण लेख आणि अजूनही इतर अनेक विषयांवरील रंजक लेख वाचा या महिन्यातील कालिकाई मनोकामना मासिकात. -
#kaalikaimanokamana
#magazine
#marathi
#aasam
#foodculture
#goodfood
#myhobby
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZw8XH_7UhKEYPAEafnLOxJnEqV49YO4NZeLUSikxIUFzM5TdeiEduOKeVxTv6QN0o7tfpZ_K1CaSaLQopZ3zqtP7x2wXzL_lD4TQHWVwlmGPwk0_E01pnJvnDE24F-LN5rWjyQMLpJLc/s1600/pg44-2.jpg" imageanchor="1" ><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjZw8XH_7UhKEYPAEafnLOxJnEqV49YO4NZeLUSikxIUFzM5TdeiEduOKeVxTv6QN0o7tfpZ_K1CaSaLQopZ3zqtP7x2wXzL_lD4TQHWVwlmGPwk0_E01pnJvnDE24F-LN5rWjyQMLpJLc/s320/pg44-2.jpg" width="244" height="320" data-original-width="1219" data-original-height="1600" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3xZeaMVYCc9hWlm3KNYSVpf1i3Pd5kjplYxxce3pikPefwRQXe3kcMutmaK48NVOJqQ3mRVIuNPJjkC-RwVcsBV-7ppKIwOtteJaXQxnStGn06kWowJpk9cAWHARpDyrJ6ZKBFNG9eKU/s1600/pg45-2.jpg" imageanchor="1" ><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3xZeaMVYCc9hWlm3KNYSVpf1i3Pd5kjplYxxce3pikPefwRQXe3kcMutmaK48NVOJqQ3mRVIuNPJjkC-RwVcsBV-7ppKIwOtteJaXQxnStGn06kWowJpk9cAWHARpDyrJ6ZKBFNG9eKU/s320/pg45-2.jpg" width="244" height="320" data-original-width="1219" data-original-height="1600" /></a>majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-52841059918872131902017-08-09T03:07:00.003-07:002017-08-09T03:07:49.134-07:00FESTIVAL ADVERTISEMENTबर्याच जाहिराती शॉर्ट टर्म, सिझनल, टेंम्पररी असतात. सणवार, रुतुबदल या नुसार. उदाहरणार्थ. मोती साबण-दिवाळी, कोल्ड क्रिम-हिवाळा वगैरे.
अपवाद फक्त खाद्य पदार्थ व दैनंदिन व्यवहारातील वस्तू.
जाहिरातींच्या लोकप्रियतेनुसारही त्यांचा कालावधी ठरतो. कितीतरी जुन्या जाहिराती अजुनही प्रक्षेपित होत असलेल्या आपण पाहतो.
Cadbury Dairymilk, Cadbury Silk, Cadbury Celebrationच्या अशाच खुप छान, लक्षवेधक आणि संस्मरणीय
जाहिराती आपण वर्षानुवर्षे पाहतोय. सांगायचं झालं तर क्रिकेटच्या मैदानात सिक्सर लगावल्यानंतर डायरेक्ट मैदानात जाऊन धडकणारी त्याची प्रेयसी डेरी मिल्क ने तो आनंद सेलिब्रिट करते ती अॅड किंवा अगदी अलिकडची, सात समंदर पार या वर नाचणार्या सासुसुनांची अॅड. सगळ्याच जाहिराती हिट झाल्या.
आता पाच वर्षापुर्वीची ही जाहिरात. ही राखीपोर्णिमा स्पेशल अॅड अगदी काही दिवसांसाठी टेलिकास्ट झाली.
पण खुपच छान आणि गोड होती.
I Like It.
#cadbury
#dairymilk
#advertisement
#rakhispecial
https://m.youtube.com/watch?feature=share&v=RtoNdkDHvrcmajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-40269775651650405432017-08-09T03:05:00.000-07:002017-08-09T03:05:30.217-07:00#भिकारीस्वप्नील जोशी कोणत्याही अँगलने भिकारी वाटतो का? त्याच्या अभिनयाबद्दल बोलायचे तर, दर थोड्या थोड्या दिवसांनी येणार्या त्याच्या चित्रपटात दिसणारे अभिनय कौशल्य (?), या चित्रपटात कसे आहे ते चित्रपट पाहुन कळेलच.
मुंबई-पुणे-मुंबई (1) नंतर स्वप्नीलने स्वतःच्या नावावर हीट दिलेला चित्रपट मला तरी आठवत नाही. त्याचा दुनियादारी सुपरहिट झाला पण तो एका 'टिम वर्क' मुळे हिट झाला होता.
दुसरे म्हणजे भिकारी हा काळाच असतो असे Assumption करायचे असेल तर सावळ्या रंगाचे, स्वप्नील जोशीपेक्षा ही चांगले, अव्वल कलाकार इंडस्ट्री मध्ये आहेत याचा विचार केलेला दिसत नाही.
#भिकारी #marathifilm
Http://majheviewsanireviews.blogspot.in<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEge7vdAcTDqaPk6Q5DfhrmXc4YDtgha3oW2PBIDCUxjJy07chmrrbTDDZXazew7V_8C10j9nnFI-hradQGrhw2qc_wyZK3MFlgc6Oyj5XMBpm-t0qimuz61K5nl65VGG-nolFo9UNNp8Ls/s1600/images-1.jpeg" imageanchor="1" ><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEge7vdAcTDqaPk6Q5DfhrmXc4YDtgha3oW2PBIDCUxjJy07chmrrbTDDZXazew7V_8C10j9nnFI-hradQGrhw2qc_wyZK3MFlgc6Oyj5XMBpm-t0qimuz61K5nl65VGG-nolFo9UNNp8Ls/s320/images-1.jpeg" width="320" height="179" data-original-width="300" data-original-height="168" /></a>majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-67499258542418572272017-08-09T01:43:00.000-07:002017-08-10T01:44:09.507-07:00Poetry for Dad's birthday from collectionThinking Of My Dad On His Birthday Today …
Silent Tears I Cry Today,
Trying To Pretend That I'm Okay
It's Your Birthday Today And There's Nothing I Can Do.
No Presents Or Cake Can I Offer You.
You Would Be 75 Years Old Today.
I'm Trying To Pretend That I'm Okay
In Heaven Above Is Where You Now Live
With Your Momma And Daddy Whom You Love
I Wish I Could Tell You
I Love You And Miss You.
Memories Of You Are So Very Dear
Sweet Memories Of When You Were Here
majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-48797666876545942362017-08-06T03:08:00.000-07:002017-08-09T03:09:06.851-07:00#मैत्री दिनदोस्ती हो तो मुन्ना ओर सर्किट जैसी..
मतलब, बापू दिख रहे है मतलब दिख रहे है
!!Happy Friendship Day!
सकाळ पासुन #whatsapp #forward मधला हा एकच मेसेज जाम आवडला.
आयुष्यात ढिगभर वगैरे नाही.. अगदी मुठभरच मित्र मैत्रिणी जमवले. पण ते सगळे अस्सेच आहेत. म्हणजे सर्कीट सारखे, 'तुमको बापु दिख रहे है ना मतलब बापू है'. या टाईप चे.
आपण कितीही बावळट वागलो, तरी आपल्याला या जन्मात कधीच सोडणार नाहीत ही गॅरेंटी असणारे.
खरं सांगायचं तर, आयुष्य मित्रमंडळीं मुळेच तर सुसह्य होतं...
आपल्या सगळ्यांचच!majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-513402571986898402017-08-03T03:57:00.000-07:002017-08-09T03:57:38.954-07:00मलिष्का आणि डेंग्यूमलिष्का चा गुड नाईट, माॅर्टीन, ऑल आउट, कासव छाप वर विश्वास आहे की नाही तो मुद्दा वेगळा आहे.
..
..
मुळात प्रश्न हा आहे की सध्याच्या वादग्रस्त परिस्थितीतच ही डेंग्यू अळी शोध मोहीम कशी काय झाली?
#malishkamajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-60621978396723333372017-08-01T03:55:00.000-07:002017-08-09T03:55:51.567-07:00#lagirjhaljiएका एपिसोड मध्ये शित्त्तल (असंच वाचा, त ला त ला त ) अजिंक्य ला म्हणते, की..
"जो माणूस स्वप्न बघू शकत नाही तो प्रेम करू शकत नाही. "...
..
अरे काय संबंध? काय अर्थ? बात कुछ समझी नही. ..
नाही, मराठी मालिका फार सिरीयसली घ्यायच्या नसतात माहीत आहे पण तरी!!
स्वप्न काय फक्त संसाराचीच पाहायची असतात का? दुसरे विषय नाहीत? आणि एखादा माणसाला नसेल आवड स्वप्नात, कल्पनेत रमायची.. तर तो काय प्रेम करून स्वतःच्या आणि ज्यावर प्रेम आहे त्याच्या आयुष्याचे सोने नाही करू शकत?
संवाद लेखकाचे लाॅजीक नक्की काय होतं इकडे..!
#zeemarathi
#lagirjhalji
#dialoguesmajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-559547705173334532017-07-31T03:21:00.000-07:002017-08-09T03:22:15.307-07:00#मुबारका#चला हवा येऊ द्या मध्ये या आठवडय़ात
मुबारकाच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर आणि अर्जुन कपूर आले. मान्य करावेच लागेल की अर्जुनपेक्षा अनिल कपूरच साॅलीड एनर्जेटिक वाटतो. पुतण्यासाठी मेहनत घेतोय जिकडे तिकडे प्रमोशन करून. 'काका मला वाचवा' या हाकेला ओ देऊन अनिल काका वाचवायचा प्रयत्न करतायत.
पण काय आहे ना, की तो अर्जुन कपूर सिंगल रोल मध्येही बघवत नाही. आणि या सिनेमात तर तो डबल रोल आहे म्हणे.
अब होनी को कौन टाल सकता है?
#chyd #zeemarathi #mubaraka #fridayrelease #bollywoodmajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-18590494241983255322017-07-23T03:20:00.000-07:002017-08-09T03:21:03.416-07:00#गटारी आणि #डिमाॅनीटायझेशनपरवा एका कामासाठी बाहेर गेले होते. रस्त्यात येताना एक दोन अपेयपानाची दुकाने दिसली, तिथे अपेय घेण्यासाठी भल्यामोठ्या, लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
..
..
मुद्दा हा आहे की तिथे गर्दी व रांगा असुनही कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की, ढकलाढकली, गोंधळ आढळला नाही.
नोटबंदीच्या काळात रांगा लावताना जशी रांगेत आजारपणं, अपघात आणि काही दुर्दैवी घटना घडल्या, पोलीस बंदोबस्त तैनात करायला लागला तशी आणीबाणीची परिस्थिती तिथे कुठेही अज्जिबात नव्हती.
सगळे कसे शिस्तबद्ध, आलबेल होते.
मानसशास्त्रात हा मुद्दा एक अभ्यासाचा धडा म्हणून अॅड करायला हवा.
#gatari
#effect
#monetisation
#humanmentality
#Psychologymajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-71821365398876739672017-07-21T04:02:00.000-07:002017-08-09T04:03:09.387-07:00मिडीया आणि टीआरपीकुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे आजच्या मीडियाला कळतं पण वळत नाही. त्यांची पत्रकारीता फक्त TRP तच मोजली जाते. समाजासाठी काय महत्वाचं आहे ते TRP पेक्षा महत्वाचं नाही.
पालिकेलाही एका पावसात रस्त्यांना पडलेले खड्डे दिसले नाहीेत पण एका गाण्याने त्यांच्या अब्रूला पडलेले खड्डे मात्र लगेच जाणवले.
वर पाऊसच इतका पडतो त्याला कोण काय करणार असं 'हतबल' statement देऊन बाळराजे मोकळे झाले.
आता आम्हीच निवडून दिलंय तुम्हाला त्याला तुम्ही तरी काय करणार?
#media
#malishka
#trpmajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-79050958777910527802017-07-20T03:35:00.000-07:002017-08-09T03:36:10.148-07:00मलिष्का ........सद्य परिस्थितीत रातोरात बाकीचे सगळे सामाजिक, आर्थिक, राजकीय विषय बासनात गुंडाळले गेले. फक्त आणि फक्त, मलिष्का आणि तिने गायलेले गाणे रडार वर आले आहे. बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रात प्रमुख बातमी मलिष्का, तिचे गाणे आणि त्यात तिच्या घरी सापडलेल्या डेंग्यूच्या अळ्या हीच वाचायला मिळत आहे.
शेतकरी समस्या, वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, आणि सगळ्यात महत्वाचा विषय - #GST.
ह्या सगळ्या घडामोडी आणि त्याचे अपडेट्स अचानक दुय्यम स्थानावर गेले
आता मलिष्काने लोकांची दूखती रग गाण्यातून
विस्तारित केली आहे. पण या आधीही पथनाटय़, विडंबन गीते इत्यादी लोककला प्रकारातून जनतेचे म्हणणे मांडले जातच आहे की. मग अब्रुनुकसान, बदनामी, इगो, मानसिक खच्चीकरण हे सगळे मुद्दे पुढे करून आणि अरे ला कारे करून, गाण्याला गाण्यातून व्यक्त होऊन सर्वांचाच कार्यकालीन वेळ विनाकारण दवडला जात असल्याचे चित्र दिसत आहे.majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-48223774795282108002017-07-15T01:52:00.000-07:002017-08-10T01:52:36.810-07:00#MPK1989 ला म्हणजे शाळेत सहावी की सातवीला वगैरे असताना मैने प्यार किया प्रदर्शित झाला. आणि त्याच्या 2 वर्षे आधी कयामत से कयामत तक. तेव्हा सलमान आणि आमिर आवडत नाही अशी बहुधा एकही शाळकरी किंवा काॅलेज गोईंग व्यक्ती नसायची. घरी व्हीडीओवर व्हीसीआर, व्हीसीपी आणून सिनेमा बघायचा तो काळ.
पण...
आता मात्र...
मागच्या काही वर्षांतल्या सलमानच्या कारनाम्यांमुळे त्याचा आख्खा सिनेमाच नाही तर टिव्ही वरचा कोणता शो ही पाहायची ईच्छा होत नाही.
नुकताच तो कपिल शर्मा शो मध्ये ट्युब लाईट च्या प्रमोशन साठी आला होता.
ओढून ताणून हिरो ची 'पोस्ट' पकडून ठेवण्याच्या नादात त्याचा जो 'अवतार' झालाय तो पाहता तर तो आता एक मिनीट भर ही सहन होत नाही.
कसे काय त्याचे सिनेमे 'कोटीच्या कोटी उड्डाणे' करतात काय माहीत!
#bollywood #salman #tkss #mpkmajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-14152750854329267882017-07-14T04:06:00.000-07:002017-08-09T04:06:37.258-07:00टाईम पासकाही चेहरे पारोसे असले तरी नुकतेच अभ्यंग स्नान केल्यासारखे कायम ताजेतवाने दिसतात...
तर काहींना....
नुकतीच अंघोळ केली असली तरी..
'अरे आळशी माणसा, किती वेळ अजून पारोसा राहणार आहेस, जा..निदान चार तांबे तरी ओतून ये डोक्यावर'.. असे टोमणे ऐकावे लागतात.majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-11281205550263664572017-07-11T01:56:00.000-07:002017-08-10T01:56:50.254-07:00पंढरीची वारीगेल्या काही वर्षांपर्यंत दर आषाढी कार्तिकी एकादशीला दूरदर्शन वर ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट आवर्जुन दाखविला जायचा.
'धरिला पंढरीचा चोर' आणि 'अवघी विठाई माझी' ही त्यातील गाणी अजुनही लोकप्रिय आहेत.
या चित्रपटात विठुमाऊलीची भुमिका करणारा बाल कलाकार होता 'बकुळ कवठेकर'. चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर लगेचच त्याचा गोंडस चेहरा डोळ्यासमोर येईल.
पण बर्याच जणांना माहीत नसेल की
पुण्यातील भारती विद्यापिठात ‘फाईन आर्ट’च शिक्षण घेत असताना बकुळ चा
ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने 2002 साली अकस्मात मृत्यु झाला. आज बकुळ असता तर तो नक्की काय करत असता माहित नाही, पण आपण एक चांगला ‘कलाकार’ गमविला याच दु:ख मात्र नक्कीच राहील.
#memorablefilm #marathimovie #childactormajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-14020968191077750322017-07-10T01:55:00.000-07:002017-08-10T01:55:48.808-07:00गुरुपोर्णिमाआज आई आणि बायको दोघांना वंदन करा. कारण आई म्हणते तुला बायको शिकविते व बायको म्हणते तुम्हाला आई शिकवते. दोघीही तुमच्या गुरु आहेत.🙏🙏💐
#courtesy #whatsapp
majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-53293363892087790682017-07-09T01:53:00.000-07:002017-08-10T01:54:06.704-07:00शुभेच्छादो दिवाने शहेर मे. .
रात मे और दोपहर मे..
साबुदाना... ssss
ओ साबुदाना. .sss
ढुंढते है थोडा
साबुदाना. . ढुंढते है!
-
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
त्या विठुरायाचा आशिर्वाद कायम आपल्या बरोबर राहो!!
majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-33877395584707877862017-07-02T01:50:00.000-07:002017-08-10T01:50:25.238-07:00#GSTWe Still Get Confused Between 'Push' & 'Pull'... तो फिर #GST समझने के लिये थोडा वक्त तो लगेगा ना!
Give Some Time to Time!
#gst #india #monetarypolicymajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-50924920002361554942017-06-30T01:48:00.000-07:002017-08-10T01:48:29.044-07:00#TubelightTubelight: When a bulb is expected to perform like LED.
Tubelight is a good movie. In fact it is much better than Salman's few masala entertainers. Yes, it has few issues like weak script, slower pace and Salman looked overaged too but it is certainly not as bad as it is reviewed by few cinepandits and mouth publicity going around. People are just getting carried away with the harsh reviews.
I think the real reason why it is not doing well is our expectations. Let's accept the fact that we were not ready for it. Fans expected Salman to do what he is best at. They wanted to see him playing larger than life characters, flaunting his muscles and delivering cheesy lines. Instead they see him crying, struggling and getting bullied by entire town. They expected him to loose his shirt and he appeared in sweaters throughout the movie. They expected him to play pranks and make faces but he tried to act and emote. They expected him to be a superman and he chose to play a character of an innocent child-man who believed in his 'yakeen ki taaqat' and Gandhism. Salman certainly have taken the biggest risk of his life by choosing a character opposite to his image and age. The risk should have been paid off. The movie sincerely try to highlight impact of war on nation and soldier families and director Kabir Khan deserves standing ovation for that.
Salman did well in emotional and comedy scenes. His relationship with little Goohu is certainly a highlight of the movie. Among other performances, Child actor Martin Ray Tangu as Goohu, Mohammed Zeeshan Ayyub as Narayan are outstanding. Om Puri and Yashpal Sharma supported well as Banne Chacha and Major Rajbir respectively. The movie also scores full marks on camera work and locations. Among songs, 'Sajan Radio' plays in your mind long time even after leaving the theatre.
The movie disappoints on its screenplay an editing. War scenes are lengthy and climax is predictable. Sohail Khan fails to emote and Shahrukh Khan's cameo offers nothing beyond few whistles on his entry.
Overall, it is a good movie and you will surely like it if you see it as normal movie and not as 'the salman khan' product. Enjoy it as any other Bollywood movie. Let's allow Salman to experiment and accept him in his new avtaars even if it is something like Tubelight. With current results, I doubt if Salman would take such risk again. But his efforts in and as 'Tubelight' certainly deserve better results.
Rating: 3/5
#Tubelight #Bollywood #reviews #Salmanmajheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-9133103656012561477.post-23495626578383606302017-05-06T06:02:00.003-07:002017-05-06T06:02:27.371-07:00जेवण झालं काराष्ट्रीय फुल - कमळ
राष्ट्रीय फळ - आंबा
राष्ट्रीय पक्षी - मोर
..
..
राष्ट्रीय प्रश्न -
..
..
..
..
..
J1 झाले का?majheviewsanireviewshttp://www.blogger.com/profile/07242966020168858446noreply@blogger.com0